Maharashtra Weather Updates: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडाच; जगबुडी, अर्जुना, काेदवली नद्या इशारा पातळीवर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत ७ फुटांनी वाढ ...
इस्रायलच्या एका क्षेपणास्त्राने इराणच्या सरकारी वृत्त प्रसारण केंद्राला लक्ष्य केले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर, सरकारी दूरदर्शनचे थेट प्रक्षेपण अचानक थांबवण्यात आले. ...
सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती. ...